लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

अरब देशांमध्ये युद्धाची भीती, लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून भारतीय परतीच्या मार्गावर - Marathi News | Fear of war in Arab countries, Indians on their way back after leaving jobs worth lakhs of rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरब देशांमध्ये युद्धाची भीती, लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून भारतीय परतीच्या मार्गावर

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तिथे काम करणाऱ्या भारतीयांची चिंता वाढली आहे. एकेकाळी करिअरसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या मध्य पूर्वेतून लोक आता मायदेशी परतत आहेत. भारतात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या ३०% ने वाढली आहे. ...

इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले? - Marathi News | America's biggest attack on Iran so far; Why is Kharg Island a 'lifeline'?, What did Trump say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले?

युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. अमेरिकेच्या सैन्याने खार्ग बेटावरच हवाई हल्ले केले.  ...

US Israel Iran War : श्रीलंकेतून ८४ इराणी खलाशांचे मृतदेह तुर्कीच्या विमानातून रवाना; इराणने बदला घेण्याची घेतली शपथ - Marathi News | US Israel Iran War : Bodies of 84 Iranian sailors flown from Sri Lanka on Turkish plane; Iran vows revenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतून ८४ इराणी खलाशांचे मृतदेह तुर्कीच्या विमानातून रवाना; इराणने बदला घेण्याची घेतली शपथ

अमेरिकेच्या हल्ल्यात बुडालेल्या इराणी युद्धनौका 'आयआरआयएस डेना' मधील ८४ खलाशांचे मृतदेह श्रीलंकेने इराणला पाठवले आहेत. ४ मार्च रोजी श्रीलंकेतील गॅलेच्या किनाऱ्यावर विशाखापट्टणम येथील नौदल सरावातून परत येत असताना यावर हल्ला झाला. ...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडल्या चुली, साताऱ्यात गॅस टंचाईबाबत महाविकास आघाडीचे अनोखे आंदोलन - Marathi News | Stoves displayed in front of the District Collector's Office in Satara A unique protest by Mahavikas Aghadi regarding gas shortage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडल्या चुली, साताऱ्यात गॅस टंचाईबाबत महाविकास आघाडीचे अनोखे आंदोलन

गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिक, गृहिणी तसेच छोटे व्यावसायिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ...

Iran America War : तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? इराण-इस्रायलचे युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाने एकापाठोपाठ १० क्षेपणास्त्रे डागून जगाला हादरवलं - Marathi News | Iran America War Spark of World War III? North Korea shocked the world by firing 10 missiles in a row while the Iran-Israel war was going on | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? इराण-इस्रायलचे युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाने १० क्षेपणास्त्रे डागली

Iran America War : उत्तर कोरियाने शनिवारी पूर्व किनाऱ्यावरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, या दाव्याला दक्षिण कोरिया आणि जपानने दुजोरा दिला आहे. ही क्षेपणास्त्रे आधीच समुद्रात पडली आहेत. ...

आखाती युद्धाचा कोल्हापूरला फटका; फाऊंड्रीची दहा हजार कोटींची उलाढाल होणार ठप्प, २५ हजार कामगार संकटात - Marathi News | Kolhapur foundry's turnover of Rs 10,000 crores will be halted due to war 25000 workers in crisis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आखाती युद्धाचा कोल्हापूरला फटका; फाऊंड्रीची दहा हजार कोटींची उलाढाल होणार ठप्प, २५ हजार कामगार संकटात

केमिकलचे दर अव्वाच्या सव्वा ...

युद्धामुळे शेवगा, कलिंगड, खरबूजचे दर घसरले; भाजीपाला, फळांची आवक बाजार समित्यांमध्ये वाढली - Marathi News | Due to the war, the prices of shevga, watermelon, and melon fell; the arrival of vegetables and fruits in the market committees increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धामुळे शेवगा, कलिंगड, खरबूजचे दर घसरले; भाजीपाला, फळांची आवक बाजार समित्यांमध्ये वाढली

उन्हाळा सुरू होताच भाजीपाला व फळांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने शेतीमालाच्या दरात मोठी घसरण झाली. ...

गॅस तुटवड्यानंतर धाडसत्र सुरू मात्र, हाती काहीच नाही; कुणावरही कारवाई नाही, अन्नधान्य पुरवठा विभागाची माहिती - Marathi News | After gas shortage, a crackdown has been launched, but nothing has been done; No action has been taken against anyone, says Food Supply Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस तुटवड्यानंतर धाडसत्र सुरू मात्र, हाती काहीच नाही; कुणावरही कारवाई नाही, अन्नधान्य पुरवठा विभागाची माहिती

गॅस मिळत नसल्याने सर्वत्र रांगा लागलेल्या असून काळ्याबाजारात अव्वाच्या सव्वा किमतीला सिलिंडर विकले जात आहेत. प्रशासनाने नेमलेल्या पथकांच्या हाती काहीही लागलेले नाही ...