लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"सारं स्पष्ट आहे...बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आपल्यावर विश्वास उरला नाही", कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले! - Marathi News | We have reduced ourselves We are mocked People dont believe us anymore says kapil sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सारं स्पष्ट आहे...बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आता विश्वास उरला नाही", कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले!

राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना आज याचिकेच्या रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे. ...

SC Hearing on Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट - Marathi News | supreme court hearing on maharashtra political crisis thackeray group advocate kapil sibal slams cm eknath shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट

SC Hearing on Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंना विश्वासघात केल्याचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्रीपद दिले. सभागृहाबाहेर व्हीप काम करु शकत नाही. मग ते आसाममध्ये काय करत होते? असा सवाल कपिल सिब्बलांनी केला. ...

पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान - Marathi News | It is dangerous for a single leader to have all power in the party an important statement of justice narasimha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे. ...

Lok Sabha Elections 2024: मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा; सर्वाधिक जागा.... - Marathi News | Lok Sabha Elections 2024: The Mahavikas Aghadi's seat allocation formula for the Lok Sabha elections was decided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा

पुढील लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.  ...

पुन्हा तेच... अजित पवारांच्या भाषणावेळी उद्धव ठाकरेंची एंट्री; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी मग... - Marathi News | Uddhav Thackeray's entry during Ajit pawar's speech and Sharad Pawar's entry during Thackeray's speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा तेच... अजित पवारांच्या भाषणावेळी उद्धव ठाकरेंची एंट्री; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी मग...

अधिवेशन सुरू असल्याने सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही चांगलेच सक्रीय झाले असून विधिमंडळातही येत आहेत. ...

बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण? शिंदे की राज ठाकरे; राऊतांचं 'हे' उत्तर - Marathi News | Who is the political heir of Balasaheb? Shinde Ki Raj Thackeray; Sanjay Rauta's answer is 'this' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण? शिंदे की राज ठाकरे; राऊतांचं 'हे' उत्तर

आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदेंसह ४० शिवसेना आमदारांनी ठाकरेंना सोडून वेगळी वाट धरली. ...

...म्हणून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दिलं; सुप्रीम कोर्टात खुलासा - Marathi News | So Eknath Shinde was given the symbol of bow and arrow and the name Shiv Sena; Election Commission Disclosure in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दिलं; सुप्रीम कोर्टात खुलासा

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं सांगितले आहे. ...

उद्धव ठाकरेंसमोरच सुरू झाल्या शरद पवारांच्या नावाने घोषणा, ठाकरे म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray pass hilarious comment on Sharad Pawar becoming Prime Minister in Mahavikas Aghadi Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंसमोरच सुरू झाल्या शरद पवारांच्या नावाने घोषणा, ठाकरे म्हणाले...

महाविकास आघाडीच्या बैठकीत साऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते हजर होते ...