लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had promised to go with BJP; Shinde group' MLA Uday Samant Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

२१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही असं सामंत यांनी म्हटलं. ...

राम मंदिराच्या तारखेवरून टीका करणाऱ्यांचे दात मोदींनी घशात घातले; शिंदेंचा टोला - Marathi News | cm eknath shinde criticizes shivsena uddhav thackeray over ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिराच्या तारखेवरून टीका करणाऱ्यांचे दात मोदींनी घशात घातले; शिंदेंचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक हिंदूच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवलं, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे. ...

“धीरज साहू पक्षात आले तर क्लीन चिट देणार नाही, हे भाजप नेत्यांनी सांगावे”; ठाकरे गटाची टीका - Marathi News | thackeray group mp priyanka chaturvedi says bjp leader should assure that if dheeraj sahu joins party after some time he will not get clean chit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“धीरज साहू पक्षात आले तर क्लीन चिट देणार नाही, हे भाजप नेत्यांनी सांगावे”; ठाकरे गटाची टीका

Thackeray Group MP Priyanka Chaturvedi: काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्षाची टीका करण्यापेक्षा असा भ्रष्टाचार करणारे भाजपमध्ये आल्यावर गंगास्नान करुन शुद्ध होणार नाहीत, हे आश्वासन द्यावे, अशी टीका ठाकरे गटाने केली. ...

ठाकरे गटाला धक्का; दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, एकनाथ शिंदेंनी दिलं आश्वासन - Marathi News | Entry of two former corporators into Shinde group, CM Eknath Shinde assured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला धक्का; दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, एकनाथ शिंदेंनी दिलं आश्वासन

यावेळी ठाकरे गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. ...

पुढच्याच महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मुंबईत घोषणा - Marathi News | The first phase of the coastal road will start next month January 2023; CM Eknath Shinde announcement in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्याच महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मुंबईत घोषणा

सीएसआर एक्सलन्स अवॉर्डस् सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार देण्यात आला. ...

अडीच वर्षांत केवळ दोन वेळ मंत्रालयात जाण्याचा उद्धव यांचा विक्रम- रामदास कदम - Marathi News | Uddhav Thackeray Choolkombda Chief Minister, record of going to ministry twice- Ramdas Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच वर्षांत केवळ दोन वेळ मंत्रालयात जाण्याचा उद्धव यांचा विक्रम- रामदास कदम

पुरंदर-हवेली शिवसेना शिंदे गटाच्या नूतन पदाधिकारी व जुने कार्यकर्ते यांचा नियुक्ती पत्र वाटप मेळावा आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला... ...

‘त्या’ हजेरीपटावर २३ आमदारांच्या सह्या; ‘वर्षा’वरील बैठकीबाबत ठाकरे गटाचा युक्तिवाद - Marathi News | Thackeray group's brought up the issue of signatures of 23 MLAs who joined the Shinde group on this appearance in Friday's hearing. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ हजेरीपटावर २३ आमदारांच्या सह्या; ‘वर्षा’वरील बैठकीबाबत ठाकरे गटाचा युक्तिवाद

२२ ते ३० जून दरम्यान महाराष्ट्राबाहेर गेला हाेतात का, असा सवाल देवदत्त कामत यांनी दोघांनाही विचारला ...

एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट - Marathi News | 23 MLAs signatures on Eknath Shinde removal letter Big twist in shivsena disqualification hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर २१ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट ठाकरे गटाकडून समोर आणण्यात आली आहे. ...