Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Assembly Election 2024: नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तर तपासाच, पण जातानाही तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये नेत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे. ...
Uddhav Thackeray Ashish Shelar News: निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरेंनी यावरून भाजप, महायुतीच्या नेत्यांना टार्गेट केले. त्याला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
"ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? असा सवाल करत, जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे." ...
आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '2019 च्या खोलीवाल्या मुद्द्यावरून' उद्धव ठाकरे यांच्या मर्मावर बोट ठेवत थेट आणि रोखठोक सवाल केला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली, यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 : ...यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताचे आम्हाला दु:ख आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आमचे दु:ख दूर होणार नाही," असे विधानही त्यांनी केले होते. ...