शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ही भविष्यातील मैत्रीची नांदी समजावी का?; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर VBA ला वेगळीच शंका

महाराष्ट्र : मोठी बातमी: मविआ जागावाटपाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला; पवार-ठाकरे-पटोले फॉर्म्युला सांगणार!

मुंबई : ...तर अटल सेतूवरून येऊ नका, बोटीने जा; सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई : मुक्काम पोस्ट महामुंबई - ठाकरे गटाने जागा लढण्यासाठी घेतल्या की हरण्यासाठी...?

मुंबई : सांगलीचा तिढा अखेर सुटणार; गुढी पाडव्याचा मुहूर्त, मविआचे जागावाटप

संपादकीय : ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे?

नाशिक : उद्धव सेनेला धक्का; बबनराव घोलप यांचे ठरलं! आज दुपारी शिंदे सेनेत प्रवेश करणार

महाराष्ट्र : मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

महाराष्ट्र : मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष

सांगली : सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट