शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

मुंबई : चर्चा तर होणारच! राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जिकडे तिकडे उदयनराजेच

महाराष्ट्र : उदयनराजे 'राष्ट्रवादी'ची वाट चुकले अन्...

कोल्हापूर : दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी : कोल्हापूर-सातारामधील चित्र

महाराष्ट्र : Rafale Deal : तांत्रिक मुद्दे सोडून राफेलची किंमत सांगायला हरकत नाही - शरद पवार

पुणे : 'उदयनराजेंना कुणाचाही विरोध नाही, लवकरच अंतिम निर्णय जाहीर करू'

पुणे : उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा...

सातारा : सातारा : राष्ट्रवादीतला गृहकलह थोपविण्यासाठी बारामतीत खलबते लोकसभेबाबत चर्चाच नाही

महाराष्ट्र : फसवाफसवी करू नका...नाहीतर आम्हालाही कळतं! उदयन राजेंचा शरद पवारांना इशारा

सातारा : तर मैदानात जाऊन धिंगाणा घाला, उदयनराजेंना चंद्रकांत पाटलांचा टोला

सातारा : साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला