शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : उदयनराजेंच्या धक्कातंत्राची साताऱ्यातील मातब्बरांना धास्ती; उपनगराध्यक्ष निवडीनंतर आता सभापती पदाकडे नजरा

सातारा : अजितदादांच्या अपघाती निधनाने अवघा सातारा सुन्न; समाजमनात ते कायमचे अजरामर राहतील - उदयनराजे 

सातारा : सातारा नगरपालिकेत उदयनराजेंचे धक्कातंत्र; दत्ता बनकर उपनगराध्यक्ष!

सातारा : उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी; उदयनराजेंसमोर समर्थकाची अजब मागणी

सातारा : “महाराज, आता तिकीट द्या… नाहीतर दोरी द्या; खासदार उदयनराजे यांच्याकडे समर्थकाची अजब मागणी

सातारा : सातारा पालिकेत पदासाठी ‘आधी मी की तू’चा संघर्ष; निवडी रखडल्या, ‘स्वीकृत’चा पेच कायम 

सातारा : जेम्स लेनच्या पुस्तकातील शिवरायांवरील अवमानकारक लिखाणाबाबत २२ वर्षांनी ऑक्सफर्डने मागितली माफी

सातारा : मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत 

सातारा : Satara Politics: रात्रीच्या गाठीभेटी, ‘उदयनराजेंनी' मारली ‘राजेंद्रसिंह’ यांना मिठी!

सातारा : Satara Municipal Council Election Results 2025: साताऱ्यात अपक्षांच्या पाठिंब्याने वाढली उदयनराजे यांची ताकद!