शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : 'स्टाईल इज स्टाईल', शिवसेनेच्या टीकेला उदयनराजेंचं स्टाईलीश उत्तर

सातारा : Maharashtra Election 2019 : 'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले

महाराष्ट्र : Video: कोण आला रे कोण आला, मोदी शहाचा बाप आला; राष्ट्रवादीच्या घोषणांनी सातारा दणाणलं

मुंबई : ... तर निवडणुकीतून माघार, पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर  

महाराष्ट्र : सातारा पोटनिवडणुकीत जागा भाजपा की शिवसेनेला? संजय राऊत म्हणतात...

राष्ट्रीय : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला; उदयनराजे भोसलेंना मोठा दिलासा

मुंबई : पवारांनी 'पगडी'वाल्याला जवळ बोलावताच सभागृहात टाळ्या-शिट्ट्यांची दाद 

महाराष्ट्र : सातारा लोकसभेची जागा शिवसेनेचीच - नरेंद्र पाटील

महाराष्ट्र : उदयनराजे होणार राज्याच्या राजकारणात सक्रिय ?

सातारा : उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का, लोकसभेची निवडणूक विधानसभेसोबत नाही