शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का, लोकसभेची निवडणूक विधानसभेसोबत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 14:20 IST

विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा दणका बसला आहे. कारण लोकसभेची निवडणूक विधानसभेचे सोबत होणार नाही.

ठळक मुद्देउदयनराजे भोसले यांना मोठा धक्कालोकसभेची निवडणूक विधानसभेसोबत नाही

सातारा: विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा दणका बसला आहे. कारण लोकसभेची निवडणूक विधानसभेचे सोबत होणार नाही.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. दिवाळीपूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हे आता जाहीर होणार आहे परंतु लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार नाही तर त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांनी काही अटी शर्ती टाकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे याआधी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या अटी व शर्ती मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचे पोट निवडणूक ही विधानसभा निवडणूक की सोबतच व्हावी अशी अटही त्यांनी घातली होती.

साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या महा जनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसभा निवडणूक ही विधानसभेचे सोबतच होईल असे संकेत दिले होते मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर करताना लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळे उदयनराजे यांना भीती होती ती कायम राहिली आहे विधानसभेच्या निवडणूकीनंतर लोकसभेची पोटनिवडणूक होईल तोपर्यंत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSatara areaसातारा परिसर