शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

सिंधुदूर्ग : महिला सक्षमीकरणासाठी उमेद अंतर्गत १०० कोटींची बँक उभारणार

सिंधुदूर्ग : सुसज्ज आयसीयू उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवा ! उदय सामंत यांची सूचना

मुंबई : अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठीची किमान गुणांची अट शिथिल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन व्हावे

सोलापूर : Good News; सोलापूर, रत्नागिरीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार

कोल्हापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून विविध अभ्यासक्रम -उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीत ७२ लाखांचा ऑक्सिजन प्रकल्प

रत्नागिरी : विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

महाराष्ट्र : राज्यातील प्राध्यापकांची व तासिका तत्वावरील पदांची भरती लवकरच होणार : उदय सामंत 

महाराष्ट्र : कोरोना परिस्थिती सुधारणा झाल्यानंतरच महाविद्यालये सुरू होणार : उदय सामंत