शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शिवाजी विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:13 AM

Shivaji University, Uday Samant , kolhapur, balasahebthakre नव्या पिढीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजावे यासाठी त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात अध्यासन करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा युवा सेनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन व्हावेयुवा सेनेच्या शिष्टमंडळाचे उदय सामंत यांना निवेदन

 कोल्हापूर : नव्या पिढीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजावे यासाठी त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात अध्यासन करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा युवा सेनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले.विद्यापीठात विविध अध्यासने आहेत. त्याच धर्तीवर हे अध्यासन करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, उपशहरप्रमुख विनायक जाधव, शेखर बारटक्के, सनराज शिंदे, अक्षय देसाई, सूरज पाटील, राहुल पाटील, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShivaji Universityशिवाजी विद्यापीठUday Samantउदय सामंतkolhapurकोल्हापूर