शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

रत्नागिरी : निवडणुका महायुतीनेच लढणार, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका

सांगली : Sangli: कवलापूर विमानतळासाठी शासन अनुकूल, मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक 

रत्नागिरी : राज्यात नमो कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

कोल्हापूर : Kolhapur: शाहूवाडी एमआयडीसीसाठी ३५० हेक्टरचा प्रस्ताव द्या, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

रत्नागिरी : उदय सामंत यांचा शाखाध्यक्षपदाचा राजीनामा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या सभेत घोषणा

रत्नागिरी : राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेणार - मंत्री उदय सामंत 

पुणे : राज यांनी महायुतीत यावे असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत, शेवटी निर्णय त्यांच्याच हातात - उदय सामंत

सातारा : लिंब खिंड 'आयटी पार्क'साठी ड्रोन सर्वेक्षण, सातारा जिल्ह्यातील युवकांच्या आशा पुन्हा पल्लवित

महाराष्ट्र : मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?