शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

कोल्हापूर : सीमाभागातील शैक्षणिक संकुलाबाबत बुधवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक :उदय सामंत

कोल्हापूर : इतर गट-तट विसरून कोल्हापुरात उद्धव ठाकरे गट म्हणूनच कामाला लागा : उदय सामंत

मुंबई : उद्धव ठाकरे हेच राज्य चालवतात; वेळोवेळी सोनिया गांधी अन् शरद पवारांचा सल्ला घेतात

पर्यावरण : रत्नागिरीच्या मिऱ्या येथे होणार प्राणीसंग्रहालय

मुंबई : मध्यवर्ती ठिकाणी ‘स्पोर्ट्स पॅव्हेलियन’ विकसित करणार, तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

महाराष्ट्र : सीईटी परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ : उदय सामंत

सिंधुदूर्ग : १० हजार हेक्टर भातशेती नुकसानीचे पंचनामे, बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता

सिंधुदूर्ग : पर्यटन व्यवसायिकांच्या मागण्यांसाठी भाजपा आंदोलन छेडणार !

सिंधुदूर्ग : पालकमंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

रत्नागिरी : खासगी रुग्णालयांची तपासणी करा : सामंत