शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

सिंधुदूर्ग : विकासातून मने जिंकण्याचे काम करूया : उदय सामंत, टीकेला उत्तर नको

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, शिवसेना नेत्यांची मते

राजकारण : चिपीच्या पहिल्या विमानात मी नक्की असेन, राणेंचे माहीत नाही; शिवसेना नेत्याचा तारखेवरून गौप्यस्फोट

राजकारण : मीच केले म्हणणारे दिल्लीतून विमान उडवणार का? शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

कोल्हापूर : corona virus : कोरोना लसीकरणाचे सूक्ष्म, योग्य नियोजन करावे : उदय सामंत

सिंधुदूर्ग : प्रकल्पग्रस्तांची घरकुले पूर्ण करा : उदय सामंत

सिंधुदूर्ग : ऐतिहासिक मालवणनगरीला आदर्शवत पर्यटनस्थळ बनविणार! :उदय सामंत

सिंधुदूर्ग : २०० कोटींचे मत्स्य पॅकेज जाहीर करा, उदय सामंत यांचे वेधले लक्ष

सिंधुदूर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सर्वोच्च प्राधान्य : उदय सामंत

सिंधुदूर्ग : अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी : उदय सामंत