लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

खरं प्रेम असतं तरी काय, सांगतोय वीरेंद्र सेहवाग... पाहा त्याचे हे ट्विट - Marathi News | virender sehwag saying what is true love, watch his twit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरं प्रेम असतं तरी काय, सांगतोय वीरेंद्र सेहवाग... पाहा त्याचे हे ट्विट

सेहवागने आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि खरं प्रेम नेमकं काय असतं, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ...

फुकट तिकीट मागणारी सानिया मिर्झा होतेय ट्रोल - Marathi News | Sania Mirza has a troll on twitter, who demand free ticket | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुकट तिकीट मागणारी सानिया मिर्झा होतेय ट्रोल

भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीकडे सानियाने समाजमाध्यमावर फुकट तिकीट मागितली होती. त्यानंतर लोकांनी ट्विटरवर सानियाला ट्रोल करत तिच्यावक सडकून टीका केली आहे. ...

जेव्हा सासू अचानक घरी तेव्हा काय होतं... सांगतोय वीरेंद्र सेहवाग - Marathi News | What happens when mother-in-law comes home suddenly ... telling Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा सासू अचानक घरी तेव्हा काय होतं... सांगतोय वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवाग म्हणजे स्फोटक फलंदाज, हीच त्याची ओळख क्रिकेटच्या मैदानात होती. पण क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडल्यावर मात्र तो किती हलकं-फुलकं आणि मार्मिक बोलू शकतो, हे पाहायला मिळालं. ...

सेहवागने शेअर केला शेतक-याचा फोटो अन् चर्चेला उधाण ! - Marathi News | Tiwit tweeted the photo of the farmer and photo! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेहवागने शेअर केला शेतक-याचा फोटो अन् चर्चेला उधाण !

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग ट्विटरवर नेहमीच चर्चेत असतो. ब-याच वेळा विरेंद्र सेहवागने केलेले ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जातो. मंगळवारी विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, त्या ट्विटची चर्चा नेटिझन्समध्ये सुरु आहे. ...

'हॅप्पी संडे', युजरच्या ट्विटला सुषमा स्वराज यांचं मजेशीर उत्तर - Marathi News | sushma-swaraj-says-there-is-no-sunday-for-me-its-a-happy-working-day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हॅप्पी संडे', युजरच्या ट्विटला सुषमा स्वराज यांचं मजेशीर उत्तर

सोशल मीडियावर अनेकदा सुषमा स्वराज यांचं कौतुक होताना पाहायला मिळतं. ...

छगन भुजबळ यांचे पहिले ट्विट कार्यकर्त्यांसाठी - Marathi News | Chhagan Bhujbal's first tweet to the activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ यांचे पहिले ट्विट कार्यकर्त्यांसाठी

पहिलंवहिलं ट्वीट करत त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे ...

ट्विटरवर आहात...पासवर्ड बदला, ट्विटरवर होता तुमचा पासवर्ड साठवणारा बग! - Marathi News | Twitter Warns 336 Million Users to Change Their Passwords After Leaving Them Vulnerable to Hackers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरवर आहात...पासवर्ड बदला, ट्विटरवर होता तुमचा पासवर्ड साठवणारा बग!

स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने 33 कोटी युजर्सला ट्विटरने  पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.  ...

राज ठाकरेंची फेसबुक पाठोपाठ ट्विटरवर एन्ट्री, पाहा पहिलं ट्विट  - Marathi News | MNS chief raj thackeray join twitter on maharashtra day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची फेसबुक पाठोपाठ ट्विटरवर एन्ट्री, पाहा पहिलं ट्विट 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट... ...