टिव्ही कलाकार, मराठी बातम्या FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
Ranveer Allahbadia : 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. ...
कॉमेडियन्सने अतिशय खालची पातळी गाठल्यावरुन काही सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे. ...
'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील कलाकाराने नवी कोरी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन ही बातमी त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ...
पूर्वाने 'उई अम्मा' या गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
सोशल मीडियावरील कलाकारांचे रील्स किंवा व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. ...
वयाच्या १६ व्या वर्षीच तिचं लग्न झालं होतं. १७ व्या वयात तर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि १८ व्या वर्षी तिचा घटस्फोटही झाला होता. ...
प्रसिद्ध अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे ...
पापाराझी हे कल्चर सध्या सेलिब्रिटींसाठी विशेषत: अभिनेत्रींसाठी धोक्याचं झालं आहे. ...