शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : काय झाले, मुंढेंइतकेच राधाकृष्ण गमे कडू झाले?

नागपूर : कार्यालयात आले की चौकात फिरायला? तुकाराम मुंढे यांचा सवाल

नागपूर : नागपूर महापालिका बरखास्तीच्या हालचाली

नागपूर : काम न करणाऱ्या कंत्राटदारांना मुंढेचा इशारा

नागपूर : धडाकेबाज आयुक्त मुंढे यांच्याकडून नागपूरकरांना अनेक अपेक्षा

नागपूर : ४०० कोटींची बिले प्रलंबित : आयुक्तांनी मनपाची आर्थिक वस्तुस्थिती मांडली

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे अचानक पोहचले डम्पिंग यार्डवर

नागपूर : नागपूर मनपाचे ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’; आयुक्त तुकाराम मुंढेंपुढे आव्हान

नागपूर : नागपुरातील निकृष्ट डांबरीकरण प्रकरण : अमृता कन्स्ट्रक्शनसह अभियंत्याला शो कॉज

नागपूर : मनपात अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित