शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

महाराष्ट्र : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक, आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन

महाराष्ट्र : तुकाराम मुंढेंची गेल्या २१ वर्षात २५ वेळा बदली; आता आपत्ती व्यवस्थापनासह तीन खात्यांची धुरा

मुंबई : आता ७ नव्हे; २१ प्रवर्गातील दिव्यांगांना योजनांचा लाभ, सरकारकडून स्पष्ट

मुंबई : ३१६ दिव्यांग अधिकारी-कर्मचारी बोगस; राज्य सरकारने कारवाई सुरु केली

महाराष्ट्र : राज्यातील ९०० बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द; IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

नागपूर : भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही

नागपूर : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी

नागपूर : तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

महाराष्ट्र : Tukaram Mundhe: तुकाराम मुंडे यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी आमदार आक्रमक

नागपूर : तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करतो? भाजप आमदार कृष्णा खोपडेंना फोनवरून शिवीगाळ व धमकी