शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिका बरखास्तीच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 03:08 IST

राज्य सरकारकडून छुप्या सूचना : आर्थिक अनियमितता रेकॉर्डवर आणण्याचे प्रयत्न

कमलेश वानखेडे 

नागपूर : गेल्या तीन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेली नागपूर महापालिका येत्या काळात बरखास्त करण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. यासाठी महापालिका आर्थिक संकटात असल्याचा आधार घेतला जाणार असून सोबतच विविध प्रकल्पांच्या कामात झालेली अर्थिक अनियिमतता शोधून त्या रेकॉर्डवर आणण्याच्या छुप्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

१३ वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सद्यस्थितीत भाजपचे १०८ नगरसेवक असून महाविकास अघाडीतील काँग्रेसचे २९, शिवसेनेचे दोन व राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक आहे. राज्यातील भाजपची सत्ता हिसकावल्यानंतर आता महापालिकेतून भाजपला हद्दपार करायचे असेल तर महापालिकेलाच लक्ष्य करावे लागेल, असा आग्रह महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील रस्ते बांधकाम घोटाळा उघडकीस आणत शिवसेनेची नाकाबंदी केली होती.याचे उट्टे काढण्यासाठी त्याच धर्तीवर नागपूर महापालिकेची २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सिमेंट रोड प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात फसवून भाजपला घेरण्याची रणणिती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.तुकाराम मुंढेशी लोकप्रतिनिधींचे खटकेअभिजित बांगर यांना महापालिका आयुक्त म्हणून १४ महिने झाले असताना त्यांची एकाएक बदली करून तुकाराम मुंढे यांना नागपुरात अणण्यात आले. मुंढे यांचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून लोकप्रतिनिधींशी खटके उडाल्याची उदाहरणे आहेत. त्यांच्या माध्यमातून येत्या काळात चौकशीचा सपाटा सुरू होईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूर