माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी व अंबाडी रोड, ६० फुटी रोडवर शनिवारी नाकाबंदीदरम्यान माणिकपूर पोलिसांकडून कसून तपासणी सुरू होती. यादरम्यान तिन्ही टेम्पोंची तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...
ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपल्यामुळे लॉकडाऊन काळात मोठे संकट ओढवले होते. पोलिसांकडून सुरु असणारी कडक तपासणीमुळे अत्यावश्यक कारणासाठी वाहने बाहेर काढणेही गुन्हा ठरू लागले होते. ...
बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी माल वाहतूक करणाºया ट्रकची वाहतूक दोडामार्गमार्गे वळविल्याने मंगळवारी ट्रकच्या रांगा नियंत्रणात आल्याचे चित्र दिसून आले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ...