विनाकारण शहरात फिरून कोरोना संसर्गाचा धोका वाढविणाºया ९९९ बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. त्यात ९७२ बेशिस्त वाहनचालक आणि २७ रिकामटेकड्या नागरिकांचाही समावेश आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियम ...