लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

पुण्यातील या ५ ऐतिहासिक वास्तू तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | Do you know about these 5 historical buildings in Pune? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुण्यातील या ५ ऐतिहासिक वास्तू तुम्हाला माहित आहेत का?

या वास्तु पाहण्यासाठी पुण्यात अनेक पर्यटकही येतात. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पुण्यातील काही ऐतिहासिक वास्तू आपण आज पाहूया. ...

निर्बंध उठल्यामुळे गोव्यात पर्यटक विमानांची संख्या 20 टक्क्यांनी वाढणार  - Marathi News | The number of tourist airlines in Goa will increase by 20 percent due to the restriction | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निर्बंध उठल्यामुळे गोव्यात पर्यटक विमानांची संख्या 20 टक्क्यांनी वाढणार 

गोव्यात विदेशातून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या यंदाच्या पर्यटन मोसमात 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या पर्यटन खात्याला आणि गोवा ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन  (टीटीएजी) या संघटनेलाही अशीच शक्यता वाटते. ...

योगी आदित्यनाथ सरकारने पर्यटनस्थळांच्या यादीतून हटवलं 'ताजमहाल'चं नाव - Marathi News | Yogi Adityanath's government removed 'Tajmahal' from the list of tourist destinations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ सरकारने पर्यटनस्थळांच्या यादीतून हटवलं 'ताजमहाल'चं नाव

उत्तर प्रदेश सरकारने ताजमहाल या वास्तूला आपल्या पर्यटनस्थळांच्या यादीतून हटवलं आहे. ...

उभयचर बस, सी प्लेन ठरले कागदी घोडे!, गोव्याचे पर्यटन प्रकल्प अडचणीत  - Marathi News | Amphibious bus, C-planes, paper horses, Goa tourism project Turning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उभयचर बस, सी प्लेन ठरले कागदी घोडे!, गोव्याचे पर्यटन प्रकल्प अडचणीत 

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) पर्यटकांना आकर्षित करणारे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदी घोडे बनून राहिले आहेत. ...

गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू  - Marathi News | Russia's first charter plane in Goa, launch tourist season | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू 

519 पर्यटकांना घेऊन  रशियाचे पहिले चार्टर विमान आज  पहाटे गोव्यात दाखल झाले  असून  पर्यटक  मोसमाची सुरवात झाली आहे. ...