लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

गोव्यात पर्यटकांची गर्दी, समुद्र किनारे गजबजले पाहुण्यांनी - Marathi News | A crowd of tourists in Goa, gorgeous beach beaches | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्यटकांची गर्दी, समुद्र किनारे गजबजले पाहुण्यांनी

गोव्यात सर्वत्र पर्यटकांची मोठी वर्दळ दिसत असून सध्या गोव्यामध्ये सुमारे एक लाखाहून अधिक देशी पाहुणे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

गुजरातमधील पर्यटकांची कोकणात दादागिरी, कणकवली येथे ग्रामस्थांसोबत हाणामारी - Marathi News | Tourists in Gujarat fight with villagers in Dadagiri, Kankavli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमधील पर्यटकांची कोकणात दादागिरी, कणकवली येथे ग्रामस्थांसोबत हाणामारी

कणकवली येथून नजीकच असलेल्या वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर गुजरात येथील पर्यटक व वागदेतील ग्रामस्थांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...

महाबळेश्वरात हॉर्स अँड पोनी असोसिएशनच्या अध्यक्षावर गुन्हा - Marathi News | Crime against the President of the Horse and Pony Association in Mahabaleshwar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाबळेश्वरात हॉर्स अँड पोनी असोसिएशनच्या अध्यक्षावर गुन्हा

हळूवारपणे घोडा चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हॉर्स अँड पोनी असोसिएशनचा अध्यक्ष जावेद खारखंडे याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मालवणमध्ये पर्यटन बहरले, समुद्र किनाऱ्याना सर्वाधिक पसंती - Marathi News | Tourism flourished in Malvan, the sea coast is the most preferred choice | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणमध्ये पर्यटन बहरले, समुद्र किनाऱ्याना सर्वाधिक पसंती

पर्यटन हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू झाला असला तरी खऱ्या अर्थाने दिवाळीपासूनच पर्यटन हंगामाला दमदार सुरुवात होते. दिवाळीच्या सुटीमुळे देशी-विदेशी पर्यटकांनी मालवणला सर्वाधिक पसंती दिली आहे. ...

सायकल हब म्हणून नवी ओळख निर्माण करणार्‍या नाशिकमध्ये ‘सायकल कंदील’ ठरतोय आकर्षण - Marathi News | Attraction of 'Cycle Lantern' in Nashik, which created a new identity as a cycle hub | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायकल हब म्हणून नवी ओळख निर्माण करणार्‍या नाशिकमध्ये ‘सायकल कंदील’ ठरतोय आकर्षण

एकूण धार्मिक-पौराणिक पर्यटनाकडून निसर्ग पर्यटनाकडे आणि तेथून वाईन टुरिझमकडे प्रवास करणारे 'गुलशनाबाद' अर्थात नाशिक आता सायकल हब म्हणून आपली नवी ओळख देशाच्या नकाशावर निर्माण करू पाहत आहे. ...

लाँग विकेंड आणि दिवाळी वॅकेशनसाठी पुण्यातील या डेस्टिनेशनचा नक्की विचार करा - Marathi News | If you want to celebrate Diwali in Pune, do it here | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाँग विकेंड आणि दिवाळी वॅकेशनसाठी पुण्यातील या डेस्टिनेशनचा नक्की विचार करा

दिवाळीचा मोठा विकेंड मुंबईबाहेर साजरा करायचा असेल तर पुण्यातील या ठिकाणांचा नक्की विचार करा. पुढे वाचा ...

कास पठारावर शुल्क वसुली बंद, फुलांचा हंगाम आता ओसरला - Marathi News | Duty charges on the Kas plateau are closed on Monday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावर शुल्क वसुली बंद, फुलांचा हंगाम आता ओसरला

कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम आता ओसरला असून सोमवार, दि. १६ आॅक्टोबरपासून शुल्क वसूली बंद होणार आहे, अशी माहिती कास पठार कार्यकारणी समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे यांनी दिली. ...

ही आहेत पुण्यातील रोमँटीक स्थळं , तुम्ही इथे जाऊन आलात का ? - Marathi News | This is the romantic place in Pune | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही आहेत पुण्यातील रोमँटीक स्थळं , तुम्ही इथे जाऊन आलात का ?

आपली सुट्टी किंवा विकेंडला पुण्यात धमाल करण्यासाठी या ठिकाणांची माहिती असलेली बरी. ...