लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

पंतप्रधान मोदींनी विजय-रश्मिकासाठी खास पत्र लिहून दिल्या शुभेच्छा, म्हणाले- "सखा सप्तपदा भव..." - Marathi News | Prime Minister narendra Modi wrote a special letter to Vijay Rashmika wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींनी विजय-रश्मिकासाठी खास पत्र लिहून दिल्या शुभेच्छा, म्हणाले- "सखा सप्तपदा भव..."

सध्या मनोरंजन विश्वात एका जोडीच्या लगीनघाईची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. हे दोघे पुढील काही तासांत राजस्थानमधील उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. ...

'बूंग'च्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी BAFTA विजयाबद्दल मानले आभार, म्हणाल्या- "मला खरोखर..." - Marathi News | Boong movie director Lakshmi Priya Devi expressed gratitude for the BAFTA win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बूंग'च्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी BAFTA विजयाबद्दल मानले आभार, म्हणाल्या- "मला खरोखर..."

लक्ष्मीप्रिया देवी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या कमिंग-ऑफ-एज ड्रामाने British Academy Film Awardsच्या 79व्या सोहळ्यात ‘बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म’ हा पुरस्कार जिंकत हा मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. ...

मॅटर्निटी वॉर्डमधून नवजात बालकाचं अपहरण होतं अन् मग...; 'OTT' गाजवतोय 'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, कुठे पाहाल? - Marathi News | baby girl malyalam crime thriller movie trending on ott where to watch  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॅटर्निटी वॉर्डमधून नवजात बालकाचं अपहरण होतं अन् मग...; 'OTT' गाजवतोय 'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, कुठे पाहाल?

३ दिवसांच्या नवजात बालकाचं अपहरण अन् घडतं असं काही...; महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' सिनेमाचा 'OTT' वर धुमाकूळ ...

लगीनघटिका समीप आली! जयपूर विमानतळावर पोहोचले विजय-रश्मिका, फॉर्मल लूकमध्ये ट्विनींग - Marathi News | vijay deverakonda and rashmika mandanna reached jaipur airport ahead of virosh wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगीनघटिका समीप आली! जयपूर विमानतळावर पोहोचले विजय-रश्मिका, फॉर्मल लूकमध्ये ट्विनींग

लग्नाच्या आधीपासूनच ट्विनिंगला सुरुवात, विजय रश्मिकाचा विमानतळावर फॉर्मल लूक ...

Video: आरारारा... खतरनाक! ४७ वर्षांनंतर रजनीकांत-कमल हासन एकत्र, प्रोमोने घातला धुमाकूळ - Marathi News | Kamal Haasan And Rajinikanth Reunion: new movie promo release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: आरारारा... खतरनाक! ४७ वर्षांनंतर रजनीकांत-कमल हासन एकत्र, प्रोमोने घातला धुमाकूळ

Kamal Haasan And Rajinikanth Reunion: रजनीकांत-कमल हासनची जोडी परतली! नव्या चित्रपटाचा अनाउंसमेंट प्रोमो व्हायरल ...

हातात दारुची बाटली, बर्फ आणि रक्त! 'धुरंधर २'ला टक्कर द्यायला येतोय 'हा' बिग बजेट सिनेमा, जबरदस्त पोस्टर रिलीज - Marathi News | toxic new poster clash with dhurandhar 2 ranveer singh arjun rampal akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात दारुची बाटली, बर्फ आणि रक्त! 'धुरंधर २'ला टक्कर द्यायला येतोय 'हा' बिग बजेट सिनेमा, जबरदस्त पोस्टर रिलीज

सध्या 'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. १९ मार्च २०२६ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग पुन्हा एकदा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. अशातच 'धुरंधर २' ला टक्कर द्यायला एका बड्या अभिनेत्याचा सिनेमा येणार आहे. ...

सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार - Marathi News | Will Superstar Rajinikanth retire from acting his last film will be directed by daughter Soundarya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार

भारतीय सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि चाहत्यांचे लाडके 'थलायवा' रजनीकांत निवृत्ती घेणार अशा बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे ...

"माझा पार्टनर फक्त..."; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली? - Marathi News | Mrunal Thakur statement on marriage talks with Dhanush is in the news details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा पार्टनर फक्त..."; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली?

गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचे नाव एकमेकांशी जोडले जात होते. इतकेच नाही तर ते दोघे 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी लग्न करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. ...