सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांच्या विरोधात मोर्चा उघडला असतांना शहर राष्ट्रवादीने मात्र आयुक्तांना पाठींबा देत सत्ताधारी केवळ श्रेयासाठीच हे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे माझा अपमान केला गेला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे. ...
वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्यातील पहिली बोट ही डिसेंबर अखेर धावणार असल्याचा दावा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. ...
विरोधकांनी जरी बजेटच्या महासभेबाबत आक्षेप घेतले असले तरी देखील ही महासभा लावली जाईल असे स्पष्ट मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. परंतु जे नगरसेवक या सभेला गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी ...
नियमानुसार बजेटची महासभा चर्चेविना संपली असल्याने त्यावर पुन्हा चर्चा झाली तर ती बेकायदेशीर असेल असा इशारा लोकशाही आघाडीने दिला आहे. त्यामुळे या सभेलाच अनुउपस्थित राहण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ...
ठाणे - दहशवातादी प्रमाणे घरे खाली करुन बाधींताचे पुनर्वसन ज्या रेंटलच्या घरात करण्यात आले, त्या घरांमध्ये एक दिवस तरी पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत राहून दाखवावे, असे वादग्रस्त वक्तव्य मंगळवारच्या महासभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी करुन प् ...
सफाई मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंडाव्यतीरिक्त जास्तीची रक्कम वसुल करण्यात येत असल्याचा आरोप करीत सत्ताधारी शिवसेनेने तसेच विरोधकांनी संबधींत संस्थेचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव एक मताने मंजुर केला. ...