एटीएम फोडून २२ लाख ८४ हजार १०० हजार लंपास केल्याच्या तक्रारीवरून भद्रावती ठाण्यात गुन्हा झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. एटीएम मशीनमधून कसे पैसे काढले याचा कसून तपास केला. चंद्रपूर व गडचिरोली क्षेत्रातील एटीएम ...
मै भी जिंदा नही जाता... आप भी नही जाओगे... अशा धमक्या देणाऱ्या सुवर्णलंकार चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंदुकांच्या सुरक्षेत जालना ते अमरावतीपर्यंत आणले. तीनही आरोपींना अमरावतीत आणताना पोलिसांना डोळ्यात तेल घालून प्रवास करावा लागला. ...
शहरातील सदर बाजार स्थित ईश्वर पन्नालाल ककरानिया (अग्रवाल) यांचे सराफा दुकान फोडून चोरांनी सुमारे ७७ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या चोरांनी २ किलो ५८ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम च ...
नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील एटीएम मधून सुमारे १३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यानंतर साधारणपणे पाऊण तासाच्या अंतराने मखमलाबाद गावातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे ३२ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यामुळे शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा मुद ...
मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व ...
येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा पर्यंत करणाºया चौघांना सावली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुशिल कुडवे, अमोल भडके, शुभम दुधे, संदेश खोब्रागडे अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका विधीसंघर्ष बाल आरोपीचाही समावेश आहे. ...