तुमसर तालुक्यात वैनगंगेचा विस्तीर्ण दीपात्र असून तेथून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. तुमसर तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन ते चार किमी अंतरावर नदीचे पात्र आहे. तामसवाडी नदीपात्र रेती तस्करांना मोकळे झाल्याचे चित्र दिसत आहे. सीतेपार शेतश ...
पोलीस सूत्रांनुसार, साईनगरातील कक्कड लेआऊट येथे राहणारे विनोद गुलाबराव सवई (५२) हे बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर निशाणा साधला. दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी व लाकडी आरमारीचे कुलूप तोडून त्यातील १२ ग्रॅम ...
समतानगर सावंगी (मेघे) येथील अशोक ओंकार हे त्यांच्या कुटुंबियांसह मोठ्या मुलीकडे जावायांना भेटण्यासाठी चंद्रपूर येथे गेले होते. याच कालावधीत कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील रोख १७ हजार आणि २४ हजार रुपये किंमतीचे मं ...
शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५) रा. तळेगाव ता. दारव्हा हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दयाराम नेमीचंद राठोड (३०), संदीप शामराव राठोड (३३), योगेश मारोती जाधव ( ...
जिल्ह्यातील घाटातून होणाऱ्या नियमबाह्य रेती उपस्याची जिल्हाधिकाºयानी गंभीर दखल घेतली असून जिल्हास्तरीय समिती नव्याने स्थापन करण्यात आली आहे. रेती तस्करांविरूद्ध धडक मोहीम राबविली जाणार असून महसूल आणि पोलिस संयुक्त कारवाई करणार आहे. रेतीघाटातून रेतीचो ...
स्थानिक वॉर्ड ४ मधील रितेश चंदनखेडे हे घराला कुलूप लावून कुटुंबासह शेगावला गेले होते. कुलूपबंद घर आणि परिसरात कुणी नसल्याची संधी साधून चंदनखेडे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातील ५ ग्रॅम सोन्याचे लॉकेट किंमत २० हजार रुपये तसेच रोख रोख ८०० रुपय ...