लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

कोपरी पुलावरील खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीची मागणी - Marathi News | One dies due to potholes on Kopri bridge, calls for help from Chief Minister's Relief Fund | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी पुलावरील खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीची मागणी

ठाणे शहरात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...

महापालिका आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा - Marathi News | Warning of filing a criminal case against the Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा

सातव्या वेतन आयोगात फसवणूक : वेतनात कपातीचा म्युन्सिपल लेबर युनियनचा आरोप ...

ठाण्यात कृत्रिम तलाव, मूर्ती स्वीकृती केंद्राला भक्तांची पसंती - Marathi News | Artificial lake in Thane, idol acceptance center preferred by devotees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कृत्रिम तलाव, मूर्ती स्वीकृती केंद्राला भक्तांची पसंती

दीड दिवसांच्या ११ हजार ६०२ मूर्तींचे विसर्जन : ४४५ नागरिकांचे ऑनलाईन बुकिंग ...

विद्यार्थ्यांना शाळेत काय शिकवले ते पालकांना घरबसल्या कळणार - Marathi News | Parents will know what students were taught in school at home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थ्यांना शाळेत काय शिकवले ते पालकांना घरबसल्या कळणार

ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी ॲप : शिक्षणाकरिता होणार लाभ ...

अडीच दिवसात ७ हजार ५५० किलो निर्माल्य आणि २३५० किलो प्लास्टिक झाले जमा - Marathi News | In two and a half days, 7 thousand 550 kg of Nirmalya and 2350 kg of plastic were accumulated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच दिवसात ७ हजार ५५० किलो निर्माल्य आणि २३५० किलो प्लास्टिक झाले जमा

पर्यावरण दक्षता मंडळासह अन्य संस्थांचा निर्माल्य संकलन उपक्रम ...

कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यास उच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी - Marathi News | The High Court gave conditional permission to the Vijay Tarun Mandal's Ganeshotsav performance in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यास उच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी

कल्याण - कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. आक्षेपार्ह देखाव्यातील काही दृश्य आणि ... ...

बोईसर ट्रेनचा रेल रोको करणे चांगलेच महागात; दहापैकी आणखी सात जणांचा शोध सुरू - Marathi News | stopping Boisar trains is offensive crime; Search for seven more people out of ten is underway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोईसर ट्रेनचा रेल रोको करणे चांगलेच महागात; दहापैकी आणखी सात जणांचा शोध सुरू

पाच पथक भिवंडी, कामण रोड पट्ट्यात रवाना; आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यंत्रणांनी नोंदवले गुन्हे ...

भिवंडीत दोन दिवसात सहा मोटर सायकलींची चोरी; वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा हतबल - Marathi News | Six motorcycles stolen in two days in Bhiwandi; The police system is helpless in preventing the increasing incidents of vehicle theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दोन दिवसात सहा मोटर सायकलींची चोरी; वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा हतबल

वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात भिवंडी पोलिसांना पुरता अपयश आले असून वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...