लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा!  - Marathi News | zilla parishad claims that no animals died in thane district due to lumpy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा! 

जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहेत. ...

ठाणे: वाहतुक कोंडीचा सलग चवथ्या दिवशी ताप - Marathi News | in thane traffic jam continues for fourth consecutive day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: वाहतुक कोंडीचा सलग चवथ्या दिवशी ताप

त्यात अवजड वाहतुक देखील दुपारच्या सत्रत सुरु असल्याचे दिसून आले. ...

अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार; चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा  - Marathi News | sexually assaulting a minor girl with the lure of marriage crime in chitalsar police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार; चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा 

पोक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ...

ठाणे: पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; मुंबई-नाशिक महामार्गावर फटका, खड्डयांचीही भर - Marathi News | in thane traffic snarls for third consecutive day due to rain mumbai nashik highway hit potholes added | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; मुंबई-नाशिक महामार्गावर फटका, खड्डयांचीही भर

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ...

ठाण्यात एका दिवसात वर्षभरातील सर्वाधिक पाऊस , ९ तासात ९५.४९ मीमी - Marathi News | Thane recorded the highest rainfall of the year in one day, 95.49 mm in 9 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एका दिवसात वर्षभरातील सर्वाधिक पाऊस , ९ तासात ९५.४९ मीमी

गेल्या २४ तासात ठाणे शहरात ५९.६६ मिमी पावसाची नोंद झाली. ...

ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | 87.38 mm rain in Thane city in six hours; Release of water from Bhatsa Dam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग

भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तरी प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत. ...

Traffic Jam: मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic jam on Thane-Belapur route including Mulund- Airoli bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

Traffic Jam: आधीच मुसळधार पाऊस अन् त्यात कंटेनर बंद पडल्याने मुलुंड -ऐरोली खाडीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याअसून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे  ...

जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | 58 crore fraudster has been arrested with the lure of extra refund | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक

जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.  ...