Sarpanch: भिवंडी तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाग्यश्री जयेंद्र पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. ...
ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात बाळा गवस यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ...
जिल्ह्यातील खाडी व नद्यांमध्ये रेती माफियांनी मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन अवैधरित्या सुरू केले आहेत. त्याविषयीच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई आज हाती घेतली. ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच भविष्यातील शास्त्रज्ञ ठाणे शहरातून घडावेत या उद्देशाने रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ...