लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

मुल्ला यांच्या वाढदिवसाला नरेश म्हस्के यांची हजेरी, शिंदे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब - Marathi News | Naresh Mhaske's attendance at Mulla's birthday sealed Shinde's move to the group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुल्ला यांच्या वाढदिवसाला नरेश म्हस्के यांची हजेरी, शिंदे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब

नजीब मुल्ला यांच्या वाढिदवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आल्याने मुल्ला शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु होती. ...

काश्मीरसह पाकिस्तानही हवाय, बाळासाहेबांसारखीच भूमिका बजावा; जैन धर्मगुरूंचं राज ठाकरेंना आवाहन - Marathi News | We want Pakistan along with Kashmir, play the same role as Balasaheb; Appeal of Jain priests to Raj Thackeray in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काश्मीरसह पाकिस्तानही हवाय, बाळासाहेबांसारखीच भूमिका बजावा; जैन धर्मगुरूंचं राज ठाकरेंना आवाहन

जैन मंदिरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज ठाकरे हे शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या या भेटी खासगी असणार आहेत. ...

आमदारकीचे परफेक्ट मटेरियल म्हणजे नजीब मुल्ला - नरेश म्हस्के - Marathi News |  naresh mhaske said that najeeb mulla is the perfect material of mla  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदारकीचे परफेक्ट मटेरियल म्हणजे नजीब मुल्ला - नरेश म्हस्के

नजीब मुल्ला हे आमदारकीचे परफेक्ट मटेरियल असल्याचे नरेश मस्के यांनी म्हटले आहे.  ...

उल्हासनगर ITI जागेवर भूमाफियांचा डोळा, संरक्षण भिंतीला विरोध; शिक्षक टाकणार आमदार निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News |  The teachers will boycott the MLA elections as they oppose the protection wall of Ulhasnagar ITI College  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर ITI जागेवर भूमाफियांचा डोळा, संरक्षण भिंतीला विरोध

उल्हासनगर ITI कॉलेजच्या संरक्षण भिंतीला विरोध केल्याने शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत.  ...

उल्हासनगर महापालिका प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ निलंबित - Marathi News |  Ulhasnagar Municipal Administration Officer Hemant Shekhibani has been suspended  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ निलंबित

उल्हासनगर महापालिका प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांना निलंबित करण्यात आले आहे.  ...

उल्हासनगरात अवैध व विना परवाना लावलेल्या बॅनर्सवर धडक कारवाई  - Marathi News |  Action was taken against illegal and unlicensed banner in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवैध व विना परवाना लावलेल्या बॅनर्सवर धडक कारवाई 

उल्हासनगरात अवैध व विना परवाना लावलेल्या बॅनर्सवर धडक कारवाई करण्यात आली.  ...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर बत्ती गुल, कामकाजावर परिणाम  - Marathi News | An hour-long power outage in the Thane Collectorate affected the work  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर बत्ती गुल, कामकाजावर परिणाम 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर लाईट गेल्याने कामकाजावर परिणाम झाला.  ...

ठाण्यातील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर?  - Marathi News | Thane NCP group leader Najeeb Mulla on the way to the Shinde group banner on roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर? 

ठाण्यात शिंदे गट राष्ट्रवादीला धक्का देणार?  ...