कोरोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. ...
महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासह पावसाळ्यातील साथरोगांवर नियंत्रण मिळविण्याबरोबर धोकादायक इमारतींचा प्रश्नही योग्य पद्धतीने सोडवावा लागणार आहे. ...
राजकीय मंडळींचे न ऐकल्याने आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात असलेल्या वादामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
तीन महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर ठाणे पालिका आयुक्तांच्या बदलीची चर्चा दिवसभर होती.अखेर त्यांच्या बदलीचे आदेश देखील आले असून त्यांच्या जागी डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...