लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

'बघितलं पोरी तुला पहिल्यांदा...'; ऐश्वर्याला पाहून अशी झाली अविनाश नारकरांची अवस्था - Marathi News | 27 years ago this was the situation of Avinash Narkar when he saw Aishwarya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बघितलं पोरी तुला पहिल्यांदा...'; ऐश्वर्याला पाहून अशी झाली अविनाश नारकरांची अवस्था

Avinash narkar: २७ वर्षांपूर्वी अविनाश नारकर ऐश्वर्याच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी तिला पाहताच त्यांच्या मनाची अवस्था कशी झालेली हे त्यांनी सांगितलं. ...

चष्मा घातलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? बोल्डनेसमुळे होते मराठी इंडस्ट्रीत चर्चा - Marathi News | Do you recognize this actress wearing glasses Boldness causes discussion in Marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चष्मा घातलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? बोल्डनेसमुळे होते मराठी इंडस्ट्रीत चर्चा

Marathi actress: या अभिनेत्रीने 'रंग माझा वेगळा' या गाजलेल्या मालिकेतही काम केलं आहे. ...

'त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार'; किरण मानेंनी केलं 'सिंधुताई'फेम अभिनेत्याच्या यशाचं कौतुक - Marathi News | 'I witnessed his struggle'; Kiran Mane praised the success of the 'Sindhutai' fame actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार'; किरण मानेंनी केलं 'सिंधुताई'फेम अभिनेत्याच्या यशाचं कौतुक

Kiran mane: किरण माने हे कायम त्यांच्या सहकलाकारांविषयी, त्यांनी केलेल्या कामाविषयी भाष्य करत असतात. ...

Video: शारद सुंदर चंदेरी राती!! कोजागिरीच्या रात्री पाठकबाईंचा खुललं चंद्रासारखं रुप - Marathi News | marathi actress akshaya deodhar Kojagiri special look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शारद सुंदर चंदेरी राती!! कोजागिरीच्या रात्री पाठकबाईंचा खुललं चंद्रासारखं रुप

Akshaya deodhar: अक्षयाने कोजागिरी निमित्त खास व्हिडीओ शूट केलं असून तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...

भर पावसात संजय मोने यांनी केलं होतं सुकन्याला प्रपोज; जाणून घ्या त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' - Marathi News | sukanya-mone-reveal-story-of-how-sanjay-mone-propose-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर पावसात संजय मोने यांनी केलं होतं सुकन्याला प्रपोज; जाणून घ्या त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

Sukanya and sanjay mone: पडद्यावर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची रिअल लाइफ लव्हस्टोरी भन्नाट आहे. ...

'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने; नेमकं घडलं तरी काय? - Marathi News | Kiran Mane overwhelmed by transgender statements Whatever actually happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने

Kiran mane: किरण माने यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. ...

प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात मराठी अभिनेत्रीला सोडावं लागलेलं घर; जुन्या आठवणींमुळे झाली भावुक - Marathi News | The Marathi actress had to leave home when she was 8 months pregnant Emotional due to old memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात मराठी अभिनेत्रीला सोडावं लागलेलं घर; जुन्या आठवणींमुळे झाली भावुक

Samidha guru: समिधाने तिच्या खासगी आयुष्यातील स्ट्रगलविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

'बिग बॉस' घरात होणार दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री; पाहायला मिळणार लव्ह ट्रँगल - Marathi News | Two wild card entries in 'Bigg Boss 17' house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' घरात होणार दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री; पाहायला मिळणार लव्ह ट्रँगल

'बिग बॉस 17' च्या घरात दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. ...