लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

VIDEO : ‘फुलावर फिरत असतो भुंगा...’, पाठक बाईंनी राणादासाठी घेतला खास उखाणा  - Marathi News | tujhyat jeev rangala fame marathi actress akshaya deodhar ukhana for hardeek joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : ‘फुलावर फिरत असतो भुंगा...’, पाठक बाईंनी राणादासाठी घेतला खास उखाणा 

Akshaya Deodhar, Hardeek Joshi : होय, लग्नाआधीच पाठक बाईंनी अर्थात अक्षया देवधरनं उखाण्याची प्रॅक्टिस सुरू केली आहे. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

Video: राणादा अन् अंजलीचा रॉयल लूक; हार्दिक-अक्षयावर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा - Marathi News | marathi actors hardeek joshi and akshaya deodhar Royal Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: राणादा अन् अंजलीचा रॉयल लूक; हार्दिक-अक्षयावर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

Hardeek joshi: सध्या सोशल मीडियावर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही रॉयल अंदाजात दिसत आहेत. ...

लेडी लव्हसोबत आदिश वैद्यचा रोमॅण्टिक फोटो व्हायरल; अभिनेत्याची गर्लफ्रेंडही आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | marathi actor Adish Vaidya romantic photo with Lady Love goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेडी लव्हसोबत आदिश वैद्यचा रोमॅण्टिक फोटो व्हायरल

Adish Vaidya: आदिश वैद्य सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. यात अनेकदा तो त्याच्या प्रेयसीसोबतचे फोटो वा व्हिडीओदेखील शेअर करत असतो. ...

'कोणतीही पोस्ट अधिकृत समजू नये'; हेमंत ढोमेचं फेसबुक अकाऊंट हॅक - Marathi News | marathi actor hemant dhome facebook account hacked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोणतीही पोस्ट अधिकृत समजू नये'; हेमंत ढोमेचं फेसबुक अकाऊंट हॅक

Hemant dhome: अभिनेता हेमंत ढोमे यांचं फेसबुक पेज हॅक झालं असून त्याच्या नावात बदल केल्याचं दिसून येत आहे. याविषयी माहिती मिळताच हेमंतने तात्काळ इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. ...

बऱ्याच काळानंतर मनवा नाईकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' मालिकेत साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress manava naik comeback in serial tumchi mulgi kay karte new character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनवा नाईकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' मालिकेत साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Manava naik: आजवर मनवाने अनेक मालिकांची निर्मिती केली. मात्र, आता इतक्या वर्षांनंतर ती पुन्हा एकदा तिच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ...

'बलात्कार संस्कृती' म्हणजे काय? टॉक शोमध्ये प्राजक्ता माळी करणार भाष्य - Marathi News | marathi actress prajakta mali and purva shinde new talk show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बलात्कार संस्कृती' म्हणजे काय? टॉक शोमध्ये प्राजक्ता माळी करणार भाष्य

Prajakta mali: बलात्कार संस्कृती हे शब्द उच्चरायला विचित्र वाटतील कारण संस्कृती सामान्यतः पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते. ...

तुझेच मी गीत गात आहे: होईल का मल्हार आणि स्वराची भेट...? - Marathi News | marathi serial tuzech me geet gaat ahe swara and malhar Visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझेच मी गीत गात आहे: होईल का मल्हार आणि स्वराची भेट...?

Tuzech me geet gaat ahe: वैदेहीचा मृत्यू झाल्यामुळे स्वरा तिच्या बाबांना शोधायला निघाली आहे. मात्र, या भेटीमध्येही अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

‘मन उडू उडू झालं’ मालिकेत इंद्राच्या मदतीसाठी धावून जाणारा सत्तू नक्की आहे तरी कोण? - Marathi News | zee marathi Man Udu Udu Zhala sattu aka vinamra bhabal know about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मन उडू उडू झालं’ मालिकेत इंद्राच्या मदतीसाठी धावून जाणारा सत्तू नक्की आहे तरी कोण?

Man Udu Udu Zhala : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रा इतकाच सत्तूही प्रेक्षकांचा आवडता आहे. आज आम्ही याच सत्तूबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ...