लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई - Marathi News | IND vs PAK Arundhati Reddy has been reprimanded for For Breaching icc code of conduct giving a fiery send-off to Nida Dar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तिच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. आयसीसी लेवल १ कोड ऑफ कंडक्टच्या नियमात फसली आहे.  ...

मुंबईचा 'दिग्गज'! देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी; रहाणेची पुन्हा टीम इंडियात एन्ट्री? - Marathi News | Ajinkya Rahane may once again get a chance in Team India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा 'दिग्गज'! देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी; रहाणेची पुन्हा टीम इंडियात एन्ट्री?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेने चमकदार कामगिरी केली. ...

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण - Marathi News | The thrill of the Champions Trophy in Pakistan Team India will also come PCB said the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. ...

कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड - Marathi News | Hardik Pandya Overtakes Virat Kohli for Finishing Most Most T20i Matches With Six MS Dhoni At No 3 See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सिक्सर मारून मॅच फिनिश करण्याचा रेकॉर्ड आधी कोहलीच्या नावे होता. पण आता हार्दिक इथं नंबर वन आहे. ...

टीम इंडियासाठी कसा असेल सेमी फायनलचा मार्ग? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How can India Women qualify for T20 World Cup 2024 semifinals after win against Pakistan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी कसा असेल सेमी फायनलचा मार्ग? जाणून घ्या सविस्तर

भारतीय संघासमोर एक पेपर बऱ्यापैकी सोपा, पण एक खूपच अवघड ...

Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO)  - Marathi News | IND vs BAN 1st T20I Abhishek Sharma gets run out after miscommunication with Sanju Samson Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 

२०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं धावा कुटणाऱ्या अभिषेक शर्मानं रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावली. ...

IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच - Marathi News | IND vs BAN India Hardik Pandya Shine In Batting After Arshdeep Singh Varun Chakravarthy India won by 7 wkts Against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच

हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार मारत मॅच संपवली. भारतीय संघाने बांगलादेशच्या संघानं ठेवलेले आव्हान ११.५ षटकात म्हणजे अवघ्या ७१ चेंडूतच पार केले. ...

३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप - Marathi News | Comeback after 3 years! Earlier Varun Chakravarthy had a bad record; Then left the impression | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात गंभीरनं दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला ...