लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे उपोषण सुरू - Marathi News | The teachers started fasting for old pension | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे उपोषण सुरू

शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतृत्त्वात १८ जूनपासून मुंबई येथील आझाद मैदानावर हजारो शिक्षकांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यातील पाच हजाराहून अधिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ...

विस्थापित शिक्षकांचे शुक्रवारी समुपदेशन - Marathi News | Friday Teachers' Counseling for Uninstalled Teachers | Latest beed News at Lokmat.com

बीड :विस्थापित शिक्षकांचे शुक्रवारी समुपदेशन

विस्थापित शिक्षकांचे २१ जून रोजी समुपदेशन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

परभणी : बडवणीच्या शाळेस ठोकले कुलूप - Marathi News | Parbhani: The locked lock at Badavani school | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बडवणीच्या शाळेस ठोकले कुलूप

श्री भगवान बाबा विद्यालयातील दोन शिक्षकांची बदली केल्याने संतप्त ग्रामस्थांनी १९ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शाळेला कुलूप ठोकले. ...

जिल्ह्यातील १५२ शिक्षकांच्या बदल्या रद्द - Marathi News | Transfer of 152 teachers in the district has been canceled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील १५२ शिक्षकांच्या बदल्या रद्द

रद्द करण्याचे कारण गुलदस्त्यात; आवडीच्या शाळेचे स्वप्न भंगणार ...

विस्थापित शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज मागविले ! - Marathi News | Application for transfer of uninstalled teachers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विस्थापित शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज मागविले !

वाशिम : सन २०१८ च्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांकडून बदलीसाठी २५ जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. ...

लोकमत इम्पॅक्ट! 60 शिक्षक अन् कर्मचाऱ्यांचे फेंब्रुवारीतील वेतन मिळणार - Marathi News | Lokmat Impact! 60 teachers and employees get their weekly salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट! 60 शिक्षक अन् कर्मचाऱ्यांचे फेंब्रुवारीतील वेतन मिळणार

पालिका आयुक्तांनी घेतली लोकमतच्या वृत्ताची दखल ...

अकरावीच्या जागावाढीमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती - Marathi News | Due to the increase of eleven, junior college teachers fear the excess | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीच्या जागावाढीमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती

निर्णय रद्द करावा; शिक्षक संघटनेची मागणी ...

पालघरहून हजर झालेले ९४ शिक्षक वेतनाविना - Marathi News | 9 4 teachers present from Palghar without salary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरहून हजर झालेले ९४ शिक्षक वेतनाविना

शिक्षकांवर उपासमारीची वेळ ...