वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाला मंगळवारी (दि.२०) हिंसक वळण आले. आंदोलनातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. ...
सिन्नर : येथील सिन्नर गटातील जिल्हास्तरावरून विशेष निवड झालेल्या नऊ शिक्षकांनी नुकतेच देवळा तालुक्यातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण दिले. ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लक्ष्मीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर राहत असल्याने शाळा गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असा आरोप करीत येथील कार्यरत शिक्षकांची इतर शाळेत बदली करून या शाळेत नवे कर्तव्यदक्ष शिक्षक देण्यात यावे, अशी ...
भिक मागून तर कधी झाडावर आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांनी सोमवारी (दि.१९) अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा ११ व ...