उत्कृष्ठ मार्गदर्शन आणि आपल्या सखोल अभ्यासातून लहान मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून भावी पिढी तयार होत असून भारतीय समाज व्यवस्थेला दिशा देण्याचे कार्य शिक्षकाच्या माध्यमातून सुरु आहे. शिक्षक हा समाज व्यवस्थे ...
शासनाच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा परिषद शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यात शिक्षकांना उपलब्ध शाळापैकी रिक्त जागेवर बदली मागता येणार आहे. मात्र समुपदेशनात बहुतांश शिक्षक शहराजवळच्या शाळा निवडतात, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे दुर ...
जबरदस्तीने शिक्षकांना या कामासाठी आदेश स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले गेले. त्यावर जिल्हा शिक्षक कृती समितीने कुणीही शिक्षक व केंद्रप्रमुख अशैक्षणिक कामाचे आदेश स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला आहे. ...
राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या यादीतील १७४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. ...
पवित्र पोर्टलवरून हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेल्या एकूण २४ शिक्षकांसह आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २ शिक्षकांना समुपदेशन पद्धत राबवून पदस्थापना देण्यात आली आहे. समुपदेशन केल्याच्या दिवशीच पदस्थापना दिल्याने शिक्षकांतून आनंद व्यक्त होत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत संपूर्ण जिल्हाभरात दीड हजारांवर शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शाळांवर देखरेख ...