कोकणातील प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू करण्यात आला, असे निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमात डॉ. आर. डी. कुलकर्णी, डॉ. आर. आर. देशमुख यांच्याबरोबरच डॉ. भानुशाली या ...
समाज कल्याण अंतर्गत आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी येथील समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे दिले. तसेच समाज कल्याण सहायक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या पुढाक ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांना पगाराविनाच दिवाळी साजरी करावी लागली. वास्तविक दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचा पगार करण्याचे आदेश सरकारने दिले असताना दिवाळी झाली तरी अद्याप शिक्षकांना पगार न मिळाल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते थकीत गेले आ ...
२८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचे निकष बदलण्यात आले आहे. त्यानुसार वर्ग १ ते ५ शाळेत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, वर्ग ६ ते ८ शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वर्ग ९ ते १० शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे निकष लावण्यात ...
खासगी शिकवणी वर्ग चालवणारा एक विदुर शिक्षक चार महिन्यांपासून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार करीत होता. अत्याचार वाढल्याने पीडित विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. ...