महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यावर्षी १९ जानेवारीला होणार असून, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सोनपेठ तालुक्यातील शालेय गुणवत्तावाढीसाठी ३४२ शिक्षकांना निष्ठा (नॅशनल इन्सेंटीव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टिचर्स होलीस्टीक अॅडव्हान्समेंट) कडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात पार प ...
राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठपुरावा करून सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ...
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर सुरू असलेली अपघाताची मालिका रोखण्यासाठी जनता विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या पट्ट्या मारत रंगरंगोटी केली आहे. यामुळे वाहनधारक ...
शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १४६ आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ विना अनुदानीत शाळांना अनुदान देण्याची घोषणा केली. यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी १८ व २१ ऑक्टोबर २०१९ रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी राज्यातील सर्व उपसंचाल ...