लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीचा घोळ; पालकांच्या जीवाला घोर! - Marathi News | Confusion in appointment of contractual teachers; The life of the parents! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीचा घोळ; पालकांच्या जीवाला घोर!

जि.प.च्या पत्राला उत्तर नाही : सरकारकडून निधी तर दूरच साधे मार्गदर्शनही नाही ...

मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या ७९ प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन - Marathi News | Counseling of 79 primary teachers of Zilla Parishad in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या ७९ प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन

न्यायालयाच्या आदेशानुसार : सपाटीवरील शाळेतील रिक्त जागांवर पोस्टिंग ...

शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचाराविरोधात सोलापुरातील शिक्षकांचे उद्यापासून आमरण उपोषण - Marathi News | The teachers of Solapur are on hunger strike from tomorrow against corruption in the education department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचाराविरोधात सोलापुरातील शिक्षकांचे उद्यापासून आमरण उपोषण

मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ पासून शिक्षक भारती संघटनेचे शेकडो सभासद, शिक्षक हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली आहे. ...

बीएड पदवीधारक प्राथमिक शिक्षक पदासाठी अपात्र; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | bed degree holder not eligible for primary teacher post an important judgment of the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएड पदवीधारक प्राथमिक शिक्षक पदासाठी अपात्र; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बीएड पात्र उमेदवार देशभरातील पीआरटी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. ...

अरेच्चा..! नोकरीला बोलावले अन् उमेदवारच आले नाहीत; संस्थाचालकच ताटकळत - Marathi News | Called for jobs but candidates did not came; The administrators, recruiter kept waiting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अरेच्चा..! नोकरीला बोलावले अन् उमेदवारच आले नाहीत; संस्थाचालकच ताटकळत

सहा वर्षे लांबलेल्या शिक्षक भरतीत नवा पेचप्रसंग ...

मेळघाटातील शाळा कुलूपबंद, वर्ग उघडे तर शिक्षक बेपत्ता - Marathi News | Schools in Melghat locked, School teachers absent without permission instead of giving education lessons to tribal students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील शाळा कुलूपबंद, वर्ग उघडे तर शिक्षक बेपत्ता

बोरदा, पिपल्या, टेंभ्रू येथे कुलूप, चुरणीच्या शाळेत शिक्षक गैरहजर ...

लातुरात अतिरिक्त शिक्षकांनाच पदस्थापना देताना कसोटी; सेवानिवृत्तांना संधी मिळणे मुश्कील - Marathi News | Test while giving posting to additional teachers only in Latur; It is difficult for retirees to get opportunities | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात अतिरिक्त शिक्षकांनाच पदस्थापना देताना कसोटी; सेवानिवृत्तांना संधी मिळणे मुश्कील

लातूर जिल्ह्यात संचमान्यता अंतिम टप्प्यात ...

शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, १४ शिक्षकांसह एका केंद्रप्रमुखाची होणार निवड - Marathi News | Teacher Award Selection Process In the final phase, 14 teachers will be selected along with one center head | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, १४ शिक्षकांसह एका केंद्रप्रमुखाची होणार निवड

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीनंतर हे पुरस्कार अंतिम होणार आहेत. ...