लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज - Marathi News | Leave the worry of petrol-diesel; TATA Tigor EV traveling Costing less than Rs 1 per km | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज

'या' कारने 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. तर, पेट्रोल टिगोरने 1 किमीचा प्रवास करण्यासाठी 5 ते 6 रुपये खर्च येतो. ...

Ratan Tata: टाटा सन्सच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल?; रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया आली - Marathi News | no change in Tata Sons leadership; Ratan Tata's first reaction came | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्सच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल?; रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया आली

Ratan Tata reaction on Tata Sons leadership change: टाटा सन्सचे कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी टाटा कंपनीमध्ये सीईओ पद निर्माण करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ...

टाटा समूहाने लावली एअर इंडियाची बोली; स्पाइसजेटही रेसमध्ये! - Marathi News | tata Group bids for Air India pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटा समूहाने लावली एअर इंडियाची बोली; स्पाइसजेटही रेसमध्ये!

सरकारी मालकीच्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी बुधवारी टाटा समूहाने बोली लावली. ...

Air India: एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा सन्स रेसमध्ये; 'घर वापसी' होणार का? - Marathi News | Air India sale Tatas SpiceJet founder Ajay Singh submit financial bids know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India: एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा सन्स रेसमध्ये; 'घर वापसी' होणार का?

Tata Sons Air India : कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी सुरू करण्यात आली होती बोली प्रक्रिया. SpiceJet सह अन्य काही जणांनीही लावली बोली. ...

ग्राहकांना टाटा मोटर्सकडून मोठी भेट; Tata 407 आता CNG मध्येही उपलब्ध - Marathi News | Tata 407 CNG variant light commercial vehicle launched at Rs 12.07 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ग्राहकांना टाटा मोटर्सकडून मोठी भेट; Tata 407 आता CNG मध्येही उपलब्ध

Tata 407 CNG: आजवर 407 टेम्पोचे 1.2 दशलक्ष युनिट्स विकले गेले आहेत. डिझेल व्‍हेरिएण्‍टच्या तुलनेत 35 टक्क्यांपर्यंत अधिक नफा कमावता येऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.  ...

Tata Punch SUV मध्ये मिळणार महागड्या कारचे फिचर; कंपनीने टीझर केला लाँच - Marathi News | Tata Punch SUV will get feature expensive cars like drive modes; launched a teaser | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Punch SUV मध्ये मिळणार महागड्या कारचे फिचर; कंपनीने टीझर केला लाँच

Tata Punch Micro SUV Teaser: मागच्या टीझरमध्ये कंपनीने टाटा पंच फाईव्ह स्टार रेटिंग देईल असा दावा केला होता. ही नवीन छोटी एसयुव्ही अल्फा मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याच प्लॅटफॉर्मवर अल्ट्रूझ बनविण्यात आली आहे. ...

रक्तदान करा... टाटा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा - Marathi News | Donate blood ... facing a shortage of blood at Tata Memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्तदान करा... टाटा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

blood donation : टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्तसाठा कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे टाटा मेमेरियलने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. ...

दर्यादील... टाटा रुग्णालयाला १२० कोटींची जागा दान; लवकरच होणार विस्तार - Marathi News | 120 crore land donated to Tata Hospital; Expansion coming soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दर्यादील... टाटा रुग्णालयाला १२० कोटींची जागा दान; लवकरच होणार विस्तार

मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची सुमारे १२० कोटी रुपये किंमतीच जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे ...