मागील काही दिवसांपासून रेती उपसा तसेच वाहतुकीवर शासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही रेती तस्कर छुप्या मार्गाने वाहतूक करीत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून नदी-नाल्यांचे पात्रही धोकादायक ठरत आहे. ...
येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाला १५ दिवसांपासून कर्मचारी नसल्याने अर्ज घेऊन येणाऱ्या वृद्धांना माघारी फिरावे लागत आहे. हा विभाग निराधार झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासीत व मान्य मागण्याची पुर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी येथील विज्युक्टाचे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मल्लिक विरानी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले. ...
येथील शेतकरी सिद्धार्थ तायडे यांच्या टेंभा मौजातील शेतावर शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहून शासनाने भूसंपादित केलेल्या ०.८१ हे.आर. जमीचा कब्जा भीमराव गोमाजी काळबांडे यांना देऊन संत्राची झाडे तोडल्याचा आरोप सिद्धार्थ तायडे यांनी केला. ...
तालुक्यातील कुंभारी बाजार येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टरवर तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ ...