लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup: पत्नी नताशासोबत Hardik Pandyaचा रोमँटिक डान्स; Video Viral - Marathi News | T20 World Cup: Hardik Pandya’s special dance with Natasha Stankovic, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: पत्नी नताशासोबत Hardik Pandyaचा रोमँटिक डान्स; Video Viral

हार्दिकनं सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.    ...

T20 World Cup, SCOvPNG : दोन सामने, दोन विजय; बांगलादेशपाठोपाठ PNGला लोळवलं आता स्कॉटलंड टीम इंडियाला भिडणार! - Marathi News | T20 World Cup, SCOvPNG : Scotland makes it 2 in 2 and is all set to qualify into the Super 12, they beat PNG by 17 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशपाठोपाठ PNGला लोळवलं आता स्कॉटलंड टीम इंडियाला भिडणार, जाणून घ्या कधी व केव्हा

T20 World Cup, Scotland v Papua New Guinea : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघालाही दणका दिला. ...

T20 World Cup, SCOvPNG : १२ चेंडूंत गमावले ६ फलंदाज तरीही स्कॉटलंडनं रचला इतिहास; पापुआ न्यू गिनी संघाची हॅटट्रिक! - Marathi News | T20 World Cup, SCOvPNG : 6 wickets off the last 12  deliveries, Scotland posted their highest total in T20 World Cup history - 165 for 9 from 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ चेंडूंत गमावले ६ फलंदाज तरीही स्कॉटलंडनं रचला इतिहास; पापुआ न्यू गिनी संघानं साजरी केली हॅटट्रिक

T20 World Cup, SCOvPNG : 6 wickets off the last 12  deliveries : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध आणखी एक मोठा पराक्रम केला. ...

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच अधिक दडपणाखाली, म्हणून आठवला महेंद्रसिंग धोनी; माजी खेळाडूचा दावा  - Marathi News | India vs Pakistan: Team India is under more pressure against Pakistan, which is the reason why it has appointed MS Dhoni as a mentor; A former Pakistan cricketer has claimed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच अधिक दडपणाखाली, म्हणून आठवला महेंद्रसिंग धोनी; माजी खेळाडूचा दावा

T20 World Cup 2021, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. जवळपास दोन वर्षांनी हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ...

T20 World Cup: टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा, षटकार आणि विकेट्स कुणाच्या नावावर, जाणून घ्या प्रत्येक रेकॉर्ड - Marathi News | T20 World Cup: Who scored the most runs, sixes and wickets in T20 World Cup, know every record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा, षटकार आणि विकेट्स कुणाच्या नावावर, जाणून घ्या प्रत्येक रेकॉर्ड

T20 World Cup 2021: सातव्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला यूएईमध्ये सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे या विश्वचषकातही विक्रमांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पाहूया. टी-२० विश्वचषकातील काही खास रेकॉर्ड्स ...

India vs Pakistan : पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी बाबर आजमची फलंदाजी पाहायला पोहचले रवी शास्त्री अन् टीम इंडियाचे गोलंदाज; आखली रणनिती - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Coach Ravi Shastri & players watch Babar Azam bat, take notes before big clash on Sunday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी बाबर आजमची फलंदाजी पाहायला पोहचले रवी शास्त्री अन् गोलंदाज

T20 World Cup, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियानं तगडं आव्हान पार केलं; लोकेश राहुल- इशान किशन जोडीनं धु धु धुतलं! - Marathi News | India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: India beat England by 7 wickets in the Warm-up match, chase down 189 runs in the 19th over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियानं तगडं आव्हान पार केलं; लोकेश राहुल- इशान किशन जोडीनं धु धु धुतलं!

India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: भारतीय फलंदाजांनी आज त्यांचा दम दाखवून दिला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून आलेल्या लोकेश राहुल व इशान किशन या जोडीनंच इंग्लंडचा पराभव निश्चित केला. ...

India vs England :  Mauka bhi hai, dastoor bhi hai!; रिषभ पंत स्टम्पमागून आर अश्विनला खुणवत होता, जॉनी बेअरस्टोला डिवचत होता, Video    - Marathi News | India vs England Warm-up Match : Rishabh Pant to Ravi Ashwin - Armaan pura karne ka yahi mauka hai. Leg spin karne ka. Mauka bhi hai, dastoor bhi hai, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत स्टम्पमागून आर अश्विनला खुणवत होता, जॉनी बेअरस्टोला डिवचत होता, Video   

या सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) यष्टिंमागून मस्ती करताना दिसला.  ...