सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मधील डिसेंबर महिन्यानंतर सुशांतने डिप्रेशनसाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेण्यास सुरूवात केली होती. ...
90 च्या दशकात बॉलिवूडवर गोविंदाचे राज्य होते. त्यावेळचा गोविंदा सुपरस्टार होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील लॉबिंगवर कंगनाने आरोप केला होता. यानंतर अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांनी बॉलिवूडच्या टोळक्यावर गंभीर आरोप केले होते. ...
काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्तेनंतर एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने अनेक गंभीर आरोप केले होते. यात सुशांतचा बळी इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे झाल्याचे तिने म्हटले होते. ...
Sushant Singh Rajput Suicide : थांबा, सुशांत आजही 'जिवंत' आहे. होय आत्म्यांशी बोलणारे प्रसिद्ध अतिंद्रीय शक्ती तज्ज्ञ स्टीव्ह हफ्फ यांनी हा दावा केला आहे. सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा त्यांनी केला आहे. नुसता दावाच नाही त्यांनी याचा व्हिडीओही ब ...