शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

मुंबई : संजय राऊतांच्या घरी सुपारी फुटली! लेकीच्या साखरपुड्याचे शरद पवारांना निमंत्रण

राजकारण : धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; रात्री उशिरा झाली शरद पवारांसोबत बैठक

पुणे : पुणे महापालिकेचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच : खासदार सुप्रिया सुळे

मुंबई : शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, आतातरी केंद्राने देशाच्या अन्नदात्यांना न्याय द्यावा: सुप्रिया सुळे

पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद करा : सुप्रिया सुळे

मुंबई : NTC च्या मिल्स सुरू करण्यासाठी प्रयत्नशील, सुप्रिया सुळेंचं कामगारांना आश्वासन

महाराष्ट्र : खासदार सुप्रिया सुळे बारामतीत रस्त्याच्या कडेला अंजिरचा आस्वाद घेतात तेव्हा...

मुंबई : राजेश टोपे अन् सुप्रिया सुळेंनी केलं रक्तदान; नागरिकांनाही केलं आवाहन

राजकारण : Will Supriya Sule be the CM of Maharashtra? Sharad Pawar : सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का? शरद पवार म्हणाले...

पुणे : सरकार पडणार याशिवाय विरोधकांकडे दुसरा कुठला मुद्दाच नाही! खासदार सुप्रिया सुळेंचा टोला