शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

राष्ट्रीय : देशमुख-मुंडे हत्या: ...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी

राष्ट्रीय : 'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

अन्य क्रीडा : महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा...; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक

महाराष्ट्र : Pune Rave Party: तुमच्या तर दिव्याखालीच अंधार; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले

पुणे : मुख्यमंत्री हिंदीसाठी एवढे आग्रही का? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : महाराष्ट्राची गेली ७० वर्षात जेवढी बदनामी झाली नाही, तेवढी या दीडशे दिवसात झाली - सुप्रिया सुळे

पुणे : लाडकी बहीण योजनेचे जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, सुप्रिया सुळेंची मागणी

महाराष्ट्र : राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती

बीड : खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना...; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट