शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

मुंबई : ...म्हणून त्यानं कुत्रा निशाणी मागितली होती, अमोल मिटकरींचा सत्तारांवर घणाघात

बुलढाणा : अब्दुल गद्दार म्हणत आदित्य ठाकरे संतापले, सुप्रिया सुळेंवरील विधानाचा समाचार

महाराष्ट्र : अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

महाराष्ट्र : Abdul Sattar Supriya Sule, Chitra Wagh: ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण...; सत्तार-सुप्रिया सुळे वादावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Abdul Sattar vs Supriya Sule : अब्दुल सत्तार बरळले: सुप्रिया सुळेंवर टीका करताना अभद्र भाषा, राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई : दहा पक्ष आणि दहा बाप बदलणारी ही सरड्याची..., सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक 

महाराष्ट्र : 24 तासांच्या आत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागा अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही

महाराष्ट्र : 'हे नेते मंत्रिपदावर कसे राहतात? मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा राजीनामा घ्यावा'- विद्या चव्हाण

पुणे : Abdul Sattar: अब्दुल सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, रुपाली ठोंबरे संतापल्या