लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनील ग्रोव्हर

सुनील ग्रोव्हर

Sunil grover, Latest Marathi News

सुनील ग्रोव्हरने सुरु केला नवा 'बिझनेस'? रस्त्याच्या कडेला उभं राहून केली कपड्यांना इस्त्री - Marathi News | sunil-grover-ironing-clothes-roadside-funny-video-viral-fans-reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील ग्रोव्हरने सुरु केला नवा 'बिझनेस'? रस्त्याच्या कडेला उभं राहून केली कपड्यांना इस्त्री

Sunil grover: याआधीही त्याने हँडपंपवर कपडे धुणे, मार्केटमध्ये भाजी विकणे, मक्याचे कणीस विकणे, धाब्यावर भाकरी थापणे असे अनेक मजेशीर शेअर केले आहेत. ...

Video: रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध अभिनेता, झालीये अशी अवस्था - Marathi News | actor sunil grover seen washing his clothes on road handpump shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध अभिनेता, झालीये अशी अवस्था

सध्या अशाच एका अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रस्त्याच्या कडेला असलेल्या हँडपंपवर कपडे धुताना दिसत आहे. अभिनेत्यावर ही वेळ का आली? आणि त्याची अशी अवस्था का झालीये? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...

"एका अंगठीच्या किंमतीत मुंबईत ७ बेडरुम असलेला फ्लॅट येईल"; सुनील ग्रोव्हरने केला अर्चना पूरण सिंगविषयी मोठा खुलासा - Marathi News | Sunil Grover makes a big revelation about Archana Puran Singh ring worth rs 10 cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका अंगठीच्या किंमतीत मुंबईत ७ बेडरुम असलेला फ्लॅट येईल"; सुनील ग्रोव्हरने केला अर्चना पूरण सिंगविषयी मोठा खुलासा

अर्चना पूरण सिंग आणि सुनिल ग्रोव्हर यांची भेट झाली. तेव्हा सुनिलने अर्चनाच्या हातातील अंगठीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. जाणून घ्या अर्चनाच्या हातातील अंगठीची किंमत ...

सुनिल ग्रोव्हरची मिमिक्री आमिर खानला कशी वाटली? अभिनेता म्हणाला- "ती नक्कल नव्हती, तर..." - Marathi News | actor Aamir Khan reaction on sunil grover mimicry aamir khan in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनिल ग्रोव्हरची मिमिक्री आमिर खानला कशी वाटली? अभिनेता म्हणाला- "ती नक्कल नव्हती, तर..."

कपिल शर्मा शोच्या नुकत्याच एका भागात सुनिल ग्रोव्हरने आमिर खानची नक्कल केली. त्यावर आमिरने दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे ...

सुनील ग्रोव्हरने केली आमिर खानची हुबेहुब नक्कल; अभिनेत्याच्या लग्नाची उडवली खिल्ली, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | the kapil sharma show Sunil Grover mimicry Aamir Khan and fun of his marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील ग्रोव्हरने केली आमिर खानची हुबेहुब नक्कल; अभिनेत्याच्या लग्नाची उडवली खिल्ली, व्हिडीओ व्हायरल

सुनील ग्रोव्हरने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची परफेक्ट नक्कल केली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही ...

'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री - Marathi News | Sunil Grover was the first choice for this role in 'Dhurandhar', but.., this comedian later made his entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री

Dhurandhar Movie : रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसेच लोकांच्या मनावरही अधिराज्य गाजवत आहे. अक्षय खन्नापासून ते अर्जुन रामपालपर्यंत, रणवीर सिंगच्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला एक नवीन ओळख मिळाली आहे. ...

कपिल देव यांच्यासारखा हुबेहूब अंदाज, सुनील ग्रोव्हरची मिमिक्री पाहून खळखळून हसला विराट कोहली - Marathi News | Sunil Grover mimicking kapil dev infront of Virat Kohli viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल देव यांच्यासारखा हुबेहूब अंदाज, सुनील ग्रोव्हरची मिमिक्री पाहून खळखळून हसला विराट कोहली

सुनील ग्रोव्हरची ही मिमिक्री इतकी जबरदस्त होती की, खुद्द क्रिकेटपटू विराट कोहली हसून हसून लोटपोट झाला.  ...

KBC 17: दोन बच्चन आमनेसामने! सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | KBC 17 Sunil Grover did an amazing dance with amitabh bachchan video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: दोन बच्चन आमनेसामने! सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

'कौन बनेगा करोडपती १७'च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर सहभागी झाले होते. तेव्हा सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत भन्नाट डान्स केला ...