लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

ऊस उत्पादक व कामगारांचा एल्गार - Marathi News | Elgar of sugarcane growers and workers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऊस उत्पादक व कामगारांचा एल्गार

बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाच ...

माळेगाव कारखाना निवडणुकीपासून आम्हाला वंचित ठेवण्याचा मनसुबा यशस्वी - Marathi News | plan succeeded in depriving us from malegaon sugar elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव कारखाना निवडणुकीपासून आम्हाला वंचित ठेवण्याचा मनसुबा यशस्वी

थकबाकी प्रकरणात अपात्र ठरलेल्या तीन संचालकांचा आरोप ...

नासाका भाडेतत्त्वावर सुरू करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for starting a NASA lease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाका भाडेतत्त्वावर सुरू करण्याच्या सूचना

देवळाली कॅम्प : राज्य शासनाकडून साखर कारखान्यांना दिली जाणारी हमी बंदबाबत निर्णय झालेला असल्यामुळे नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू ... ...

ऊसतोड मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर पलटी; नऊ मजूर गंभीर जखमी - Marathi News | Tractor turnaround with unpaid labor; Nine laborers were seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोड मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर पलटी; नऊ मजूर गंभीर जखमी

व्होळे येथील घटना; अपघातातील मजूर मराठवाडा, कर्नाटकातील रहिवाशी ...

भल्या पहाटेच पेटतात चुली; कानी येतो धाप... धाप... भाकरी थापल्याचा आवाज ! - Marathi News | Early in the morning the fire burns; The sound comes from the throat ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भल्या पहाटेच पेटतात चुली; कानी येतो धाप... धाप... भाकरी थापल्याचा आवाज !

माळशिरस परिसरात ऊसतोड मजुरांच्या वसाहतींमुळे घडतेय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन ...

कादवाचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप - Marathi News | One lakh Menton sugarcane sludge of mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढत कमी दिवसात एक लाख उसाचे गाळप झाल्याने दिंडोरी, पालखेड, चिंचखेड, दहेगाव, मडकीजाम, ओझरखेड आदी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी कादवा कारखान्यास भेट देत संचालक मंडळ, अधिकारी कामगार यांचे कौतूक केले ...

कारखान्यांकडून एफआरपीची तुकडेवारी - Marathi News | FRP pieces from factories | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारखान्यांकडून एफआरपीची तुकडेवारी

महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात ...

धक्कादायक; पैशांसाठी नवºयानेच केला ऊसतोडणी महिला मजुराचा खून - Marathi News | Shocking; New woman committed murder of female laborer for money | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; पैशांसाठी नवºयानेच केला ऊसतोडणी महिला मजुराचा खून

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील घटना; पती, सासू, सासºयाविरोधात गुन्हा दाखल ...